WMO-COVID-HELPLINE

वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन कडून सर्वांना मदत.

हॉस्पिटल उपचार, ऍम्ब्युलन्स, व्हेंटिलेटर बेड, ऑक्सिजन बेड, ब्लड, प्लाझ्मा, औषधे यासाठी तात्काळ मदत.

contact for COVID BED

नवनाथ बोडके
सचिन खेतले
दिव्येश मुळे
देव मोरे
हिरामण तांबे
किरण शिंदे
विजय गव्हाणे
अजित पवार
अजय गव्हाणे
मयूर मोहिते
सागर सहाणे

contact for PLAZMA

सचिन खेतले
मनीषा पिंगळे
संदीप ढेरे
सुहास चव्हाण
सचिन पाटील
कृष्णा तावडे

त्वरित संपर्क मिळवून तात्काळ मदत मिळवा. सध्या भारतात सर्वात जलद मदत करणारी एकमेव संस्था "वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन." आपल्यास मदत मिळाली आणि आपला परिवार या कोरोनातून सुखरूप घरी परतल्यास मदत कर्त्यास नक्की कळवा. आपली आनंदाची शाब्दिक पावती मदत करणाऱ्यास आणखी ऊर्जा देऊन जाईल.

आणखी कोरोनात मदतीसाठी कार्यरत असलेल्या संस्थांचे संपर्क लवकरच आपल्यासाठी इथे दिले जातील. घरी रहा काळजी घ्या

|। जय शिवराय ।।

0 टिप्पण्या