sendyourreviewpage

 

नमस्कार!

आपण आजवर खूप कथा आणि लेख वाचले असतील. पण आपल्या प्रत्येकाच्या प्रतिक्रिया लेखकाकडे पोचत नाहीत. लेखकाला लिहायला प्रेरणा हि त्याच्या चाहत्यांकडूनच मिळत असते. चाहत्यांनी दिलेली प्रतिक्रिया आणि प्रतिसाद हे खूप महत्वाचे असते. तर, आता तुम्ही हि तुमची प्रतिक्रिया पाठवा.

स्टेप १ : आपला कमीत कमी ३० सेकंद ते जास्तीत जास्त एक मिनिटाचा व्हिडीओ बनवा.

स्टेप २ : SEND VIDEO क्लिक करा आणि आपला व्हिडीओ पाठवा.

स्टेप ३ : आपला व्हिडीओ जगभरातील अनेक वाचक बघतील.

 

Thank You!

0 टिप्पण्या