models-entry-page

रायथॉलिकच्या सोशल मीडिया वरील जाहिरातीच्या इमेज मध्ये तुम्हाला स्वतःला मॉडेल म्हणून  बघायचं आहे ?

रायथॉलिक या वेबसाईटच्या प्रसिद्ध मॉडेल्सच्या जाहिराती आपण बघितल्या असतीलच. फेसबुक पासून गुगलपर्यंत. आपल्याला हि संधी मिळत आहे. आपण आपले सुंदर फोटो पाठवू शकता. आणि झळकू शकता सोशल मीडिया जाहिरातींमधील फोटोत. या  फोटोला बघतील जगातील 72 देशातील वाचक. मग वाट कसली बघता आत्ताच पाठवा आपला फोटो. 

टीप : 

* तुमच्या फोटोची जबाबदारी घेतली जाते. 

* जाहिरातीच्या बदल्यात आम्ही पैसे घेत नाही व देत हि नाही. 

* ज्यांना सौंदर्य उपजत आहे आणि ज्यांना मॉडेलिंगची आवड आहे अशांना हि दिलेली संधी आहे.  

* स्टार प्रवाह, झी युवा, झी मराठी, कलर्स मराठी, अशा मोठ्या चॅनेल वर काम करणाऱ्या अभिनेत्री मॉडेल म्हणून रायथॉलिकसोबत काम करतात. 

* आता तुमचा नंबर आहे. फोटो पाठवण्यासाठी क्लिक करा


*नियम व अटी लागू. 

जाहिरात कसली असते बघण्यासाठी । क्लिक करा 
तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा | क्लिक करा

0 टिप्पण्या