info.writholic-mystory
MyStory
आपल्याला लिखाणाची आवड किंवा हौस आहे ? आपण कथा, कविता, लेख लिहिले आहेत ? किंवा लिहायच्या विचारात आहात ? मग लगेच पाठवा आम्हाला तुमच लिखाण. आम्ही ते लगेच प्रसिध्द करू. तुमच्या लिखणाला वाचल जाईल साठपेक्षा जास्त देशातून. मग वाट कसली बघताय. अशी संधी पुन्हा पुन्हा येणार नाही.
खालील बटनावर क्लिक करा.
आपला ईमेल आयडी द्या.
कविता, लेख, कथेचे शीर्षक लिहा.
त्या खाली संपूर्ण आपली कविता, लेख, कथा लिहा.
सोबत आपले पूर्ण नाव, शहराचे नाव लिहा.
सोबत एक आपल्या लिखाणाशी निगडीत एक फोटो पाठवा.
SEND ON WHATSAPP