AND....

best marathi blog. best love story sad story
 ( image by pexels.com )

भाग ०१
गौरी : मला सोडून नाही न जाणार ?
मंदार तिला जवळ ओढत,
मंदार : नाही..अजिबात नाही. सोडून जायला तू माझा विचार नाहीस. जो आला आणि गेला. जीव आहेस तू माझा. मी तुझा विचार न करता मी एक-एक सेकंद नाही जगू शकत. केल तर लग्न तुझ्याशी नाहीतर मला लग्न पण करायचं नाही. जाऊदे मला आहे भाऊ दुसरा तो आणेल सून आईला. मला नाही गरज तू सोडून कुणाची.
गौरी : आय लव्ह यु नवऱ्या.
मंदार : लव्ह यु टू बायको.
गौरी मंदारच्या छातीवर ओठ टेकवत त्याच्या हातात हात गुंतवते.
मंदार तिच्या पाठीशी हात नेऊन तिचा ड्रेस उचलून पाठीवरून हात फिरवायला लागतो. ती तिच्या पोटावरच आहे. ती उरलेला ड्रेस काढून टाकते.
तो तिच्याकडे बघतो. ती त्याच्याकडे बघते. तिच्या दातात तिचा खालचा ओठ अडकून जातो. तिला तस बघत तो हि गालात हसतो. सारखी कूस बदलून तिचे केस विस्कटलेले. तिने ते कसे उचलून मागे बांधायला घेतले. तिला केस बांधताना बघून त्याने दोनी हात तिच्या छातीवर नेले. आणि तिने पटकन केसातला हात सोडवून त्याच्या दोन्ही हातावर आपले हात ठेवले. अर्धवट बांधलेले केस तिचे पुन्हा सुटले.
गौरी : ऐक ना.
मंदार : काय ?
गौरी : आय लव्ह यु.
मंदार : लव्ह यु टू बायको. माझ्या तू अशीच जवळ राहा. लांब कधी जाऊ नकोस.
तुझ्याशिवाय मला कुणाचा स्पर्श नको. आणि झाला तरी मला काही वाटणार नाही. मनात प्रेम येणार नाही. आयु लव्ह यु.
गौरी त्याला बघते. आणि बाजूला झोपते आणि त्याला स्वतःवर ओढून घेते.
तासाभराने.....
मंदार तिला कपडे घालतो. स्वतःचे घालतो. मग तिचे केस नीट बांधून देऊन मग तिच्या बाजूला बसतो. ती त्याच्या मांडीवर हात ठेवते. तो तिचा हात अलगद हातात पकडून तिच्याकडे बघतो. ती पुढे सरकते. तो हि. दोघांचे ओठ अलगद एकमेकांच्या ओठांना टेकतात. तिची लिपस्टिक त्याच्या ओठांना फिकटशी लागते. ती हसते. तो ओठांवरून जीभ फिरवतो.
मंदार : भारी आहे चव.
गौरी : होका ?

मंदार : हो. पण त्यापेक्षा तुझी चव भारी आहे. तुझ्यासारखं कोणच नाही या जगात. असेल तरी माहित नाही मला. सोडलय मी दुसऱ्या पोरींकडे बघायच.
गौरी : बघायचं पण नाही. मी आहे न आता. मला नाही सहन होणार. तू कुणाकडे गेला तर. तू फक्त माझा आहेस.
मंदार. हो मी फक्त तुझा आहे. तुला भूक लागलीय का ?
गौरी : हो. काहीतरी खायचं का ?
मंदार : चल जाता बाहेर.
गौरी : चल.
मंदार : थांब हा. सचिनला सांगतो निघतोय आम्ही.
मंदारने सचिनला सांगितल चावी दारातल्या चप्पलच्या खाली ठेवली आहे. सचिनच्या खोलीत मंदार आणि गौरी भेटले होते. बाहेर भेटून काही होत नाही. एकत्र वेळ घालवायला हॉटेल योग्य ठिकाण नव्हत. म्हणून हा मित्र. आणि त्याच्या खोलीची सवय या दोघांना नेहमीची झालेली.
दोघ निघाले. रस्त्यावरून चालताना तो तिचा हात धरतो. ती हात चोरून चालते. तो मात्र घट्ट तिला पडकून चालत असतो. दोघ होटेलमध्ये जातात.
best marathi love story. heart touching story best love marathi love
( image by pexels.com )
भाग ०२
वेटर : काय पाहिजे ?
गौरी : काय आहे आत्ता गरम ?
वेटर : वडा सांबर, मिसळ, पोहे, उपीट, उत्तप्पा, डोसा.
गौरी : तुला काय हव ?
मंदार : तु खाशील ते खाईन बायको.
गौरी : एक वडा सांबर आणि एक मिसळ. मिसळ सोबत मिरच्या द्या.
मंदार : मिसळ कशाला मला पण घे वडा सांबर.
गौरी : तुला मिसळ आवडते ना मग खा. ये बसता तिथ लवकर. कुणीतरी येईल परत.
दोघ बसले. तिने त्याच्या पायावर पाय ठेवला आणि पायाने पायाला त्याला कुरवाळू लागली.
मंदार : बायको.
गौरी : काय ?
मंदार : आयु लव्ह यु.
गौरी : लव्ह यु टू.
दोघ एकमेकांकडे बघत होते.
गौरी : तू लवकर निघ. पाउस पडेल बहुतेक.
मंदार : हो.
गौरी : येडू आहेस.
मंदार : का ?
गौरी : मला बघायला नुसता इतक्या लांब आलास.
मंदार : हा मग. पुणे काय पाकिस्तानला पण आलो असतो.
गौरी : होका ?
मंदार : हा मग ? हे अस रोज रोज मेसेज आणि कॉलवर बोलून नाही मन भरत. अस वाटत तू समोर असावीस. जोवर मेसेज सुरु असतात आपले. जोवर व्हिडीओ कॉल असतो सुरु तोपर्यंत ठीक असत पण हे थांबल कि. सगळ संपल अस वाटत. आणि आपण काय रोज रोज भेटतो का ? नाही न. मग यायला काय हरकत आहे.
गौरी : पुढच्या वेळी मी येऊ का साताऱ्याला ?
मंदार : नको.
गौरी : आआ....आ का ? अस करणार का मला ?
मंदार : रस्ता लांब आहे खूप. मी येईन न्यायला तुला. आणेन आणि सोडेन पण. चालेल ?
गौरी : हा. चालेल.
वेटर : हा वडा कुठ ?
गौरी : इथ.
त्याने ते दिल.
गौरी : मिरच्या द्या न अजून चार/पाच.
वेटर : अजून ?
गौरी : हो.
मंदार चमच्यात मिसळ धरून तिच्यापुढे करतो. ती एक नजर आजूबाजूला फिरवून मग त्याच्याकडे बघते. आणि तो घास खाते.
ती पण तिच्या वड्याचा एक घास त्याला देते. त्याने खाल्ला.
गौरी : मंदार आपल हे प्रेम कमी नाही न रे होणार कधी ?
मंदार : अजिबात नाही. आपण होऊच द्यायचं नाही.

गौरी : हा. लवकर लवकर खा. आभाळ बहरून आलंय. अंधार पण पडत चाललाय. तू लवकर निघ. 

( image by unplash.com )
भाग ०३
मंदार : अग हो.. खाऊ का नको.
गौरी : खा. कि चिडतो का लगेच ?
मंदार : चिडलो नाही. सांगितल नुस्त. मला चहा पण प्यायचाय अजून.
गौरी जाताना पी वाटेत. आता नको वेळ घालवत बसू.
मंदार : इतकी घाई झालीय का मला घालवायची.
गौरी : नाही रे. वेडायस का ? काळजी पोटी बोलतेय ना मी. चार्जिंग कमी आहे तुझ्या मोबाईलला. प्रेम करायच्या आधी बोलले होते मोबाईल लाव चार्जिंगला मी चार्जर आणलाय. तर तू लावला नाहीस. आलास कि मला जवळ घेतलस आणि सुरु झालास.
आता मला कस कळणार तू कुठे पोचला वैगरे. म्हणून म्हणते पिल्लू, लवकर जा. आणि घरी जाऊन मेसेज कर मला. मी वाट बघेन. आणि मला घाई तुला इथून घालवायची नाही. घाई तर मला तुझ्यासोबत लग्न करायची आहे.
मंदार : हो का ? मला पण यार. कधी करायचं आपण लग्न.
गौरी : करू न लवकर. दोन वर्षात. माझ कॉलेजपण संपेल. आणि तू सेटल हि होशील.
मंदार : हो. आपण घाई करायची नाही. दोघांच्या घरी नीट सगळ सांगून करून लग्न करू. सुखात जगायचं आहे आपण. सुखात ठेवायचं आहे मला तुला.
गौरी : ठेवशील. विश्वास आहे माझा तुझ्यावर.
मंदार : तुझा विश्वास आहे माझ्यावर म्हणूनच तर करू वाटत सगळ. आय लव्ह यु बायको.
गौरी : लव्ह यु टू.
मंदार : आ...आ ?
गौरी : लव्ह यु टू नवऱ्या.
मंदार : हा. अजून काय खायचं आहे का तुला ? म्हणजे पैसे द्यायला त्यांना.
गौरी : नको. तुला काय हवय का अजून ?
मंदार : नको. भरल पोट. आत्ता हे खाल्ल. मगाशी तुला खाल्ल. पोट फुल झालंय.
गौरी : होका ? मग काय भरी लागल.. मिसळ का मी ?
मंदार : मिसळ काय मिसळ असते का ? उगीच पदार्थांची सरमिसळ ती. फरसाण, शेव, मटकी, रस्सा, तवंग, पाव, कांदा, लिंबू आणि मिरची इतक सगळ एकत्र असेल तर ती मिसळ आणि तरच ती चांगली लागते. आणि तू ?
गौरी : मी काय रे ?
मंदार : तू तू आहेस....बायको. तुझ्यात कोण नाही. तू कुणाची नाही. तरी पण तू भारी.
गौरी : हम. हो का. बरररर... पाणी पाहिजे मला.
मंदार : ते नको पिऊ थांब बिसलेरी घेतो.
त्याने जाऊन बिसलेरी घेतली. आणि तिला झाकण काढून बाटली तिच्या हातात दिली. जाताना त्याने पैसे दिले. दोघ तिथून निघून गेले.
तो निघाला. तिच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने तिचा हात धरला.
मंदार : मी जाऊ का नको ?
गौरी : नको ना जाऊ.
मंदार गाडी लावून उठतो.
मंदार : चला. प्लान जायचा कॅन्सल.
गौरी : गप्प. जा. ऐक न.
मंदार : काय ?
गौरी : लवकर भेट पुन्हा.
मंदार : हो.
त्याने गाडी सुरु केली.
गौरी : आय लव्ह यु.
मंदार : लव्ह यु बायको...
गौरी : लव्ह यु टू. प्लीज लवकर ये पुन्हा. नीट चालव गाडी. 
best marathi love story heartouching story
( image by unplash.com )
भाग ०४ 
गाडी हायवेवरुन किमान ७०च्या वेगाने पळत होती. शेजारून मोठ्या गाड्या जात होत्या. पलीकडे पुण्याला जाणऱ्या गाड्या दिसत होत्या. गाडी साताऱ्याकडे जात होती. मन पलीकडच्या गाड्यांसोबत पुण्याला जायच्या विचारात होत. गौरी. आज तिची आणि मंदारची बारावी भेट होती. आज त्यांना भेटून एक वर्ष पूर्ण झालेलं. त्याच विचारात मंदार गाडी चालवत निघालेला. 
तिने पहिल्यांदा किस केलेलं. तिने म्हणजे आधी ह्यानेच केलेला. मग तिने प्रतिसाद दिलेला. जसा तिच्यासाठी पहिला कीस होता त्याचा. तसा ह्याच्यासाठी हि पहिलाच कीस होता तिचा. तिच्या छातीला ती सोडून कुणी कधी हात लावला नसेल. पण त्याने तिच्या छातीला दाबत छातीच्या टोकापर्यंत केलेला स्पर्श तिच्यासाठी शब्द नसलेला अनुभव होता तर तिला तस अर्धनग्न बघण हा त्याच्या आयुष्यातला कित्येक शब्द नसलेला प्रसंग होता. अर्धनग्न भेटी कधी नंतर पूर्ण नग्न झाल्या लक्षात नाहीत त्यांच्याहि आणि माझ्याही. मी हि कथा लिहित असलो तरी मला जितक सुचल तितकच मी लिहितोय. आणि जितक लिहील त्यात सगळ अगदी लिहीन योग्य नाही. 
पूर्ण नग्न भेटीत मग समागम सुरु झाले. एकमेकाचे हे दोघे एकमेकांना पूरक होऊ लागले. मग कधी मला सोडून जाऊ नको हि वचन घेऊन, मी तुझाच आहे असा पटकन प्रतिसाद देऊन समागम आणखी सुखद करण्याचा क्रम यांचा नेहमी व्हायचा. रोज जवळ नसले तरी मोबाईलवर रोज बोलून जवळ असण्याचा अनुभव घेत रहायचा.
महिन्यातून एकदाच भेटायचं. आणि बाकीचे तीन रविवार व्हिडीओ कॉल वर एकमेकांना बघून खुश व्हायचं. आणि कधी तिच्या घरी आई बाबा असले तर तो हि आनंद कधी मिळायचा नाही. कधी तिने एखादा नवीन ड्रेस घालून दाखवायचा. मोबाईलला मंदारचा चेहरा समजून त्याला आपले ओठ टेकवायचे आणि त्याला कीस म्हणायचं असे बालिश प्रेमाचे चाळे तो आणि ती करायचे. आणि वर प्रगल्भपणे दोघ हि एकमेकांना बोलायचे कि माझ तुझ्यावर प्रेम आहे. आत्ताच कुठे मगाशी तिने त्याच्यापुढे अर्धा शर्ट वर करून धरलेला. आणि त्याला बघत त्याचे हात चवताळले होते. पण हे सगळ विसरून पुन्हा काहीच न झाल्यासारखं, काहीच आनंद न मिळाल्यासारखा मिस यु आणि लव्ह यु चा शब्दोच्चार या दोघांचा असायचा. 
दोघांच एकमेकांवर खूप प्रेम होत. पण जे हव असत तेच मिळत नसत. मनात प्रेम असल तरी ते सोबत असतच अस नाही. दोघांना खूप इच्छा होती. एकमेकांसोबत रहायची. पण तीच शिक्षण पूर्ण होण आणि याच्या नोकरीतून तिच्या इच्छा पूर्ण करून उरलेल्या पैशातून लग्नानंतरच्या गोष्टींचा खर्च निघेल एवढे पैसे साठवून जेव्हा होतील तेव्हा हे लग्न जुळण शक्य होत. 
त्याचे विचार, तिच्या डोळ्यांच्या पापणीवर कीस करताना ती डोळे बंद करायची आणि नंतर उघडले कि त्यात स्वतःला मी दिसतो. तिचे ओठ किती मऊ. इतक मऊ अजून काही असत का या जगात ? तिच्या छातीवरून हात फिरवताना अगदी अस वाटत कि फरचा टेडी हातात धरून मी त्याला स्पर्शत आहे. अशा मऊ छातीवरून खाली कधी लवकर जाऊ वाटतच नाही. 
बिन्दास्त ती अंग ताब्यात देते माझ्या. काय तस आहे माझ्यात. माझी श्रीमंती नाही. माझ्याकडे बुलेट, पल्सर गाडी नाही. दिसायला काय अगदी शाहरुख सलमान नाही. हा एक जे प्रेम आहे. खरखुर त्यावर ती फिदा होऊन मला तिचा बनवून घेते. आयुष्यात केल काही चांगल तर तिच्यासाठी करायचं. तिच्यावर प्रेम असच करत राहून तिच्या इच्छा पूर्ण करत तिच्यासोबत सुखाचा संसार करायचा इतकीच अपेक्षा. एक छोटसं बाळ असाव आमच. बस. म्हणजे घरात दोन बाळ पुरेशी. एक आम्हा दोघांच बाळ. आणि दुसर ती. माझ मोठ बाळ. असच सोबत जगत प्रेमात आयुष्याचा शेवट करायचा. एवढा विचर करत करत तो रस्त्याच्या बाजूला थांबला. मोबाईल हातात घेऊन बघितल पाच टक्के चार्जिंग. 
त्याने पटकन तिला मेसेज पाठवला. तीस किलोमीटर तुझ्यापासून लांब झालोय. मला आठव पुन्हा शून्य किलोमीटर होईन.... मोबाईल खिशात ठेवून त्याने गाडी सुरु केली आणि पुन्हा तिच्या विचारात गाडी चालवायला लागला. 
इकडे हि घरी बेडवर त्याचा विचार करत होती. डाव्या हाताच बोट तिच गळ्यावरून फिरवत फिरवत छातीच्या वरच्या हाडावर गेल. आणि च...च....ह... त्याने तिथे कीस करतना चावलेला भाग दुखला. दुखन विसरलं. तो आठवला. फिस्कटलेले ओठ पुन्हा स्थिर होऊन गालात हासायला लागले. आणि तिने मोबाईल बघितला. तिच्या डोळ्यात त्याचा मेसेज बघून पाणी आल. पटकन भरलेल्या डोळ्यातून कसाबसा कि-बोर्ड वर बोट टेकवत तिने मेसेज केला. नीट जा मिस यु. त्याचा मेसेज येईल लगेच या आशेने ती स्क्रीन सुरु ठेवून मोबाईलकडे बघत बसली पण त्याचा मेसेज आला नाही.
ajinkya arun bhosale blog
( image by pexels.com )
 भाग ०५
दोन वर्षानंतर,
मंदारच्या घरून गौरीला कॉल येतो. कॉलवर त्याचे बाबा बोलत असतात.
मं.बाबा : हेल्लो, गौरी बोलतेय का ?
गौरी : हो बाबा.... बोला ?
मं.बाबा : मंदारने सांगितल सगळ मला आणि त्याच्या आईला. तुझे फोटो दाखवले त्याने. खूप छान आहेस. आम्हाला तर पसंत आहेस. विचार आहे तुझ्या आई बाबांना येऊन भेटाव. पुढची बोलणी करायला. पण म्हंटल आधी तुझ्याशी बोलून घ्याव. तुला काय वाटत आमचा मंदार आहे का चांगला ?
गौरी : बाबा, तुमचा मंदार माझा पण आहे आता.
मं.बाबा : होका. वा..ह... तुझ्या बाबांचा नंबर दे.
गौरी : सांगू का ?
मं.बाबा : नको मंदारला पाठवून ठेव.
मंदार : अहो बाबा, आहे माझ्याकडे.
गौरी : हा त्याला दिलेला एकदा मी.
मं.बाबा : बर मी करतो त्यांना कॉल.
कॉल संपला.
मंदारच्या बाबांचं गौरीच्या बाबांशी बोलण होत आणि नंतर बोलणी होते. दोन्हीकडचे होकार आणि तारीख पुढच्या महिन्याची एकतीस ठरते.
दोघांच्या घरी आनंद. लग्न दिवस जवळ येत होते. खरेदी होत होती. दिवसामागून दिवस जात होते. लग्नदिवस आला आणि गेला. दोघांच लग्न झाल. आता हि फिल्म नाही कि लग्न झाल आणि दोघ अगदी वेगळ्या खोलीत राहतात. तिथ कोण येत नाही. दोघ समागम करतात आणि मग हनिमूनला निघून जातात. मराठी जोडप आहे. इथे एका घरात तीन खोल्या असतात आणि पाच सहा माणस त्यात असतात. तरी त्यांना एकांत मिळावा म्हणून आई आणि बाबा आईच्या माहेरी गेली. दोघ घरी एकटेच. आता समागम काय यांना नवीन नव्हता. दोघांनी तो नेहमीसारखा केला आणि दोघ तशीच एकमेकांना गुरफटून झोपली. तिच्या छातीच्या टोकाशी बोटाने खेळत तो बोलला.

मंदार : आपण असच रोज झोपायचं.
गौरी : कस अस मिठीत ना ?
मंदार : नाही. बिनाकपड्याच.
गौरी : तू तर ना.. खरच.
मंदार : काय आता बायको आहेस माझी. त्यात काय एवढ ?
गौरी : हम. बस ना. दुखतय.
मंदार : काय ?
गौरी : छाती. किती दाबली. आता हात नको फिरवू. म्हणजे नुसता ठेव पण हालचाल करू नको... दुखतय.
मंदार : बर बायको. नुसता लावतो हात.
गौरी : आणि हो. हे आज झाल उद्या आई बाबा आले कि नाही जमणार अस झोपायला. अस सोड जवळ पण झोपण पण अवघड होईल.
मंदार : असुदे ग. मी लवकर झोपेन. रात्रीचा अलार्म लावेन. आणि तुझ्या जवळ येऊन झोपेन. आणि पहाटेचा एक अलार्म लावून परत माझ्या जागेवर जाईन.
गौरी : आय लव्ह यु नवऱ्या.
मंदार : लवू यु बायको. अशीच सोबत राहा माझ्या.
गौरी : हो.
आणि मंदार तिच्या छातीला दाबून तसाच तिला जवळ मिठीत अजून घट्ट ओढतो.
मोबाईल वाजला. गौरी मोबाईलमधे बघते.
मंदारचा मेसेज, “पन्नास किलोमीटर आलो. काळजी घे. खूप आठवण येतीय तुझी’
ती गालात हसली. मनातल ते स्वप्न तिला आवडल आणि मंदाचा त्या वेळीस मेसेज आला म्हणून तो हि अजून आवडला.
तिने मेसेज केला “नीट जा बाळा, मला पण खूप आठवण येतीय तुझी चार्जिंग जप घरी जाईपर्यंत”....
( image by pexels.com )
    
 भाग ०६
पन्नास, साठ, आणि नव्वद किलोमीटर अंतर झाल. एकाबाजुला थांबून मंदारने मोबाईल बघितला. दोन टक्के चार्जिंग उरलेलं. त्याने पटकन मेसेज लिहायला सुरुवात केली.
“दहा किलोमीटर राहील आहे. घरी जाऊन मेसेज करेन. काळजी घे. जेवून घे. लव्ह यु. या आधी केल नाही इतक मिस करतोय तुला.” तेवढ्यात एक टक्का चार्जिंग झाल. आणि त्याने घाईत तेवढाच मेसेज पाठवला. तिला तो पोचला. गौरी आईला जेवण बनवायला मदत करत होती. त्याचा मेसेज आला बघून तिने पटकन मोबाईल घेतला आणि बेडरूममध्ये आली. त्याला मेसेज केला “मला करमत नाही. ये ना आत्ता परत माझ्याकडे. मला कस तरी होतय. मिस यु. लव्ह यु नवऱ्या.” मेसेज पाठवला आणि ती परत आई जवळ गेली. मंदारचा मोबाईल एव्हाना बंद पडला. आणि तिचा मेसेज त्याच्यापर्यंत गेलाच नाही.
तो घरी पोचला. बूट काढले आणि पहिला मोबाईल चार्जिंगला लावून मग आत जाऊन हात पाय तोंड धूतल. मोबाईल सुरु झाला आणि तिचा तो वर लिहिलेला मेसेज मिळाला. त्याने मग तिला एक मिसकॉल दिला. ती ऑनलाईन आली. आणि दोघांच बोलन सुरु झाल.
त्याच जेवण झाल. तीच जेवण झाल. याच्या घरचे झोपले. तिच्या घरचे झोपले. तरी या दोघांच बोलन सुरूच होत. मग रात्री एक व्हिडीओ कॉल त्याने तिला लावला. तिने कट केला. “म्युट कर” असा मेसेज करून मगच तिने पुढे तो कॉल उचलला. दोघ एकमेकांना कमी अंधारात बघत होते. दोघ हि शांत. उगीचच ओठांना ताणून हसत होते. आणि हसता हसता तिच्या डोळ्यातून पाणी सुरु झाल. तो बोलायला लागला. पण तिला ऐकू जात नव्हत. त्याने कॉल चालूच ठेवून मेसेज केला,
मंदार : काय झाल ?
गौरी : L
मंदार : काय झाल अग ? सांग ना ?
गौरी : L मला नाही माहित.
मंदार : अस कस माहित नाही ? मग रडतेस का ?
गौरी : तुझी आठवण येतीय.
मंदार : ए बाळ आहे ना मी इथ समोर. मग का रडतेस. तुला माहितीय ना मला तू रडलेली आवडत नाहीस.
गौरी : इथ नको बोलू. कॉलवर ये. मला तुला बघायचं आहे.
दोघ पुन्हा एकमेकांना बघायला लागले. तिने तोंड बारीक केल. तो तोंड वेड-वाकड करून तिला हसवण्याचा प्रयत्न करत होता. पाच एक मिनिटाच्या प्रयत्न नंतर ती हसली. आणि तो खुश झाला.
मग तिने मोबाईल गालाजवळ नेला. त्याने त्याच्या कॅमेराला आपले ओठ टेकवले.
ऑनलाईन कीस त्यांचे आता सुरु झाले. गाल. नाक. डोळे. ओठ. खांदा. छाती. असे सगळे कीस करून झाल्यावर ओठांची हालचाल करून दोघ एकमेकांना आय लव्ह यु म्हणाले आणि कॉल कट झाला.

दोघ झोपले.... झोपले ?
नाही. कॉल कट झाला कि पुन्हा मेसेज सुरु झाले. रात्री दीड पर्यंत बोलन सुरु होत आणि तिला झोप आली. तिने त्याला सांगितल आणि मग त्याने हि झोपेच कारण देऊन बोलन थांबवल. दोघ झोपले.
सकाळी......
कॉलेजला जाताना तिने त्याला कॉल लावला. तो हि नोकरीवर निघाला होता. दोघ बोलत बोलत ती कॉलेजला आणि तो नोकरीवर पोचला.
एक वाजला. तिची जेवणाची सुट्टी झाली. तिने त्याला मेसेज केला, “ये जेवायला”
आणि त्याने हो ऐवजी मेसेज केला “काल या टायमिंगला तू मला कीस करत होतीस”
आणि बस तिच्या हातातला घास परत डब्यात गेला. कालच पुन्हा सगळ आठवत आठवत ती जेवायला लागली. दिवस अगदी भकास झाला. तो का नाही माझ्याजवळ असे विचार करत ती त्याला आठवत होती. तो हि तिच्या स्पर्शाच्या विचारात तिलाच आठवत होता. विचार करून आपल्या व्यक्तीपर्यंत मन पोचू शकत पण आपण स्वतः नाही. आणि हे जेव्हा लक्षात यायचं सगळ्या सुंदर आठवणीं विरस व्हायच्या. आणि वाईट वाटायचं. काल आपण या वेळेला हे केल ते केल. म्हणत. परवा आपण सोबत होतो. तेरवा मी या वेळेला तुझ्याकडे यायला निघालो होतो. तेव्हा मी तुला बाय म्हणालो होतो. आणि मागच्या आठवड्यात मी तुला घट्ट जवळ घेतल होत. एका भेटीला महिनाभर त्या त्या वेळेला आठवत सव्वा महिना मध्ये गेला. पुढची भेट होण्याचे दिवस लवकर आले. तो तिच्यासाठी काहीतरी गिफ्ट घ्यायच्या विचारात होता. पण तिचा शनिवारी संध्याकाळी साडेसातला कॉल आला. आणि................. 
best marathi blog best marathi stories love sex porn marathi indian
( image by pexels.com )
भाग ०७
मंदार : हेल्लो, तुझ्याच आठवणीत होतो. बोल ना ?
गौरी : का ?
मंदार : काहीतरी गिफ्ट घ्याव तुला म्हणून विचार करत होतो.
गौरी : एक सांगायचं होत तुला...
मंदार : काय ? उद्या  भेटायचं नाही का आपण ? काय यार प्लीज अस नको म्हणू. एकतर आधीच एक महिना होऊन गेलाय आपल्या भेटीला आणि आता उशिरा भेटतोय तर.
गौरी : भेटू आपण. ते नाही सांगायचं मला.
मंदार : मग काय रूमवर भेटायच नाही का ?
गौरी : तू ऐकून घेणार आहेस का ?
मंदार : बर बोल काय झाल बायको ?
गौरी : प्रेग्नेंट आहे मी. मगाशी कळाल मला.
मंदार : काय...भारीच कि तुला हव होत ना माझ बाळ. आय मीन आपल बाळ.
गौरी : तू वेडा आहेस का बाळ, लग्नानंतर... आत्ता आपण नुस्त एकमेकांना नवरा बायको म्हणतो. पण लग्न नाही झाल आपल.
मंदार : आता काय करायचं ?
गौरी : म्हणून तर तुला कॉल केला मी. मला काही समजत नाहीये. माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे हि. आणि खूप आनंदाची गोष्ट आहे. तुझ प्रेम व्यक्त होतय माझ्या पोटात. पण... पुढे काय. आत्ता पोट दिसत नाही अजून दोन महिन्याने दिसायला लागल कि मी काय करू कुठ जाऊ ?
मंदार : अस का बोलतेस ? मी आहे ना. मी काय साथ सोडली आहे का तुझी. आपण राहू ना एकत्र.
गौरी : बोलण सोप्प असत. बोलून जर सगळ झाल असत तर मग काय. तू सांभाळू शकशील आम्हा दोघांना माझा तुझ्यावर विश्वास आहे पण..
मंदार : पण काय ?
गौरी : काय करायचं आपण ?
मंदार : मला हि समजेना. बातमी तर खूप आनंदाची आहे. पण यार माझच चुकल तू सांगितलेलं कोन्डोम आन. मी नाही आणल. त्याचा त्रास आता तुला आणि मला होणार. आणि मला वाटत आपण नको हे बाळ पाडायला. आपल प्रेम आहे ते.
गौरी : गौरी वेडा आहेस का ? माझ पहिलं बाळ आहे ते. मी नाही गोळ्या वैगरे खाणार. मला वचन दे. तू हे बाळ वाढवायला माझ्या सोबत राहशील मला साथ देशील. माझ्यावर आत्ता पेक्षा माझ्यावर प्रेम करशील.
मंदार : हो बायको आहे मी सोबत तुझ्या. मी नाही सोडून कुठे जाणार तुला. आणि हे माझ हि बाळ आहे. मी तुझ्यावर आणि आपल्या बाळावर खूप प्रेम करेन. दोघांची काळजी घेईन. मी पैसे साठवून बाळासाठी छोटूसे कपडे घेईन. तुझ्या गोळ्या-औषधांचा खर्च साठवेन.
गौरी : हो. प्लीज माझी साथ सोडू नकोस. मी तुझ्यापुढे मला पूर्ण मोकळ केल आहे. कारण माझा तुझ्यावर विश्वास आहे. प्लीज. मला सोडून जाऊ नकोस.
मंदार : वेडी आहेस का ? तुला हि माहित आहे माझ तुझ्यावर तुझ्यापेक्षा जास्त प्रेम आहे. मला तुझ्याबद्दल प्रेम नसत तर इतक्या जवळ तुझ्या आलोच नसतो मी. माझ प्रेम आहे तू. ते मिळवल मी. आणि ते आता जपायचं आहे मला आयुष्यभर.

गौरी रडायला लागली. मंदार तिला समजवू लागला.
गौरी : घरी कोण नाही म्हणून तुला सांगितल पटकन. तुझी गरज आहे आत्ता मला. अस वाटतय तू मला घट्ट जवळ घ्याव. मला तू कीस कराव. पोटावरून हात फिरवावास माझ्या. खूप गरज आहे तुझी आत्ता मला.
मंदार : आहे मी तुझ्याच जवळ आहे. नको रडू बायको. तू रडलेली मला नाही आवडत. करू आपण काहीतरी.
गौरी : म्हणजे ?
मंदार : ऐक आपण उद्या नको भेटायला.
गौरी : का ?
मंदार : नको.
गौरी : आई आली. बेल वाजतीय, नंतर बोलते.
मंदार कॉल कट झाल्यावर तिला मेसेज पाठवून ठेवतो ‘उद्या नको भेटायला आपण आपण नंतर भेटू कधीतरी’.
( image by pexels.com )
भाग ०८
थोड्यावेळाने,
गौरी मंदारला मेसेज करते, पण त्याचा मेसेज येत नाही. ती त्याला कॉल लावते. खरतर त्याने कॉल उचलला असता तर तिला बोलण जमल नसत घरी आई बाबा दोघे होते. पण तरी ती त्याला कॉल वर कॉल करत होती. आणि त्याचा कॉल बिझी लागत होता.
मंदार : सचिन ऐक कि भावा तुझी मदत हवीय.
सचिन : काय झाल ? रूम हवीय ना ? ये कि तुला कधी नाही बोललोय का मी ?
मंदार : रूम नाही अरे. प्रोब्लेम झालाय एक.
सचिन : काय झाल ?
मंदार : अरे गौरी प्रेग्नेंट आहे.
सचिन : अरे. यार वेडे आहात का तुम्ही लोक ? सेफ्टी नव्हती का वापरली ? आणि या आधी इतके वेळा केल तेव्हा काही झाल नाही आणि आता कस काय झाल ?
मंदार : अरे दर वेळी वापरत होतो कंडोम. मागच्या वेळी पण ती म्हणाली होती आण म्हणून. मी तिला भेटायच्या घाईत मेडिकलमध्ये जायचा कंटाळा केला. आणि आम्ही करत असताना मला नाही राहावल आणि तिला हि जमल नाही मला अडवायला. आणि झाल. तरी लास्ट मूव्हमेंटला बाजूला थोड सांडल मी माझ.
सचिन : ते कळाल बेडशीट धुवायला लागला मला यार. तुम्ही करता मजा पण जाऊदे भाऊ आहेस आपला. तुझ्यासाठी चालत तेवढ. पण मला सांगायचं ना, ज्या बेडवर झोपलेला त्याच गादीखाली दोन पडलेली पाकीट एक चॉकलेट आणि एक होता एक्स्ट्रा डॉटेद.
मंदार : अरे पण उपयोग नाही झाला काही त्याचा.
सचिन : मग आता काय करणर आहेस ?
मंदार : सुचेना मला. तिने मगाशी कॉल केलेला मला. आमच बोलन झाल मी तुला लगेच कॉल लावलाय.
सचिन : मग आता ब्रेकअप का ?
मंदार : अरे ती काय तसली मुलगी नाही. तीच प्रेम आहे माझ्यावर खूप. आणि माझ पण खूप प्रेम आहे. आम्ही लग्न करायचं ठरवलेलं पण दोन वर्षांनी. पण आत्ता हे अस. ती बोलतेय बाळ वाढवायचं. दोन वर्षांनी ते बाळ एक वर्षाच असेल. काय करू समजेना.
सचिन : लग्न करा तुम्ही पळून जाऊन.
मंदार : हा आणि काय करू ? कुठ जाऊ ? कुठ राहू तिला घेऊन ? बोलायला सोप्प आहे.
सचिन : पैसे आहेत का तुझ्याकडे ?
मंदार : किती ?
सचिन : पाच हजार ?
मंदार : हो कालच पगार झालाय.
सचिन : गुड.. आळंदीला लग्न लावू तुमच. तुझ्या बाजूने मी विटनेस. तिच्यासाठी माझी गर्लफ्रेंड आणतो. तू ये इकड. तिला हि बोलव.
मंदार : अरे सच्या,
सचिन : राहायचा इशू आहे ना ? बस का भाई, तुझी बायको आपली वहिनी होणार ना. तुम्ही इथे रहा. तुला जॉब लागला कि मग बघ तू दुसरी रूम.
मंदार : होईल न सगळ नीट.
सचिन : काळजी करू नको. मी आहे ना. बस एक लक्षात ठेव, तिला सांग नीट समजावून काय झाल कोण आल तिच्याकडच तर माघार घेऊ नको. नाहीतर तुला पण मार बसेल आणि मला पण. सगळ तिच्यावर डिपेंड आहे. सो तिला आधी तुझ्या बाजूने कर.
मंदार : अरे ती नाही पलटणार.
सचिन : अस सगळ्यांनाच वाटत पण मुली घाबरट असतात. बाप पोलीस भाऊ कोणी दिसल कि लगेच पलटी मारतात.
( image by unplash.com )
भाग ०९
मंदार : हो मी बोलून घेतो.
सचिन : ठीके. माझा एक मित्र आहे त्याची ओळख आहे तिथ आळंदीला ते लग्न लावतात तिथ. त्याला कॉल करतो. म्हणजे कस पैसे कमी होतील अजून आणि आपला नंबर लावून ठेवतो. गर्दी असते रे तिथ रोज.
मंदार : चालेल. काय हो ते मला सांग. मी तिच्याशी बोलून घेतो.
कॉल कट झाला. मंदार गौरीला मेसेज करतो, “तुझ्याशी बोलायचं आहे महत्वाच, बाहेर जा कुठे तरी”
ती, खोलीत विचार करते, मग कपाटातून स्टेफ्रीच पाकीट काढते. त्यातले पैड काढते आणि टी-शर्टच्या आत लपवते आणि वरचा कागद कचऱ्याच्या टोपलीत टाकते. आईला पैड संपले सांगून ती बाहेर गेली. बाहेर येऊन अंधाऱ्या जागेत ती पोटाशी ठेवलेले पैड टाकून देते. आणि मंदारला कॉल लावते.
मंदार : ऐक, आता काही बोलू नकोस. मी सांगतो ते फक्त ऐक. आणि तुझ उत्तर दे हो किंवा नाही.
गौरी : हो.
मंदार : ऐक, आपण प्रेम करतो. पण आपल्याकडून चुकून चूक झाली. हे तुझ्या घरचे मान्य करणार नाहीत आणि माझ्या पण. मला हि तुला त्रास देऊ वाटत नाही. तू गोळ्या खाणार आणि त्या बाळाला आपण का मारायचं ? त्याचा काय दोष ? माझा काल पगार झालाय. आणि मी ठरवल आहे आपण पळून जाऊन लग्न करायचं.
गौरी : कधी ?
मंदार : उद्या... सकाळी रोजच्यासारख तू कॉलेजला जाते सांगून निघ. आणि संध्याकाळी ऐश्वर्याकडे जाणारे सांग अभ्यासाला. मी सांगतो इंटरव्हीवला चाललोय. ओके ?
गौरी : पण आपण राहायचं कुठ ?
मंदार : सचिनच्या घरी. तू काळजी करू नको. तो करतोय सगळ आपल्यासाठी. त्याला मी गरज असताना खूप मदत केलीय. आता तो मला करतोय. तू काळजी करू नकोस. मी तुला सुखात ठेवेन एवढ वचन देतो. मी नोकरी शोधेन दुसरी तिथ आणि मग तू पुढच तिथच कॉलेज कर.
गौरी : पण माझे आई बाबा ?
मंदार : ते करतील का मान्य आपल हे सगळ ?
गौरी : नाही.
मंदार : मग ?
गौरी : पण मी कशी येऊ सोडून त्यांना ?
मंदार : मीपण येणार आहे न आई बाबांना सोडून.
गौरी : बर एक मिनिट थांब, ( मेडिकलमधल्या माणसाला- स्टेफ्री लॉंग पैड द्या )
मंदार : तुला पिरेड कसा काय आला ?
गौरी : अरे बाहेर यायला कारण नको का म्हणून खोट बोलून आलेय. थांब ना जरा इथ मेडिकल मध्ये आहे मी.
ते घेऊन ती पुन्हा घराकडे निघाली.
मंदार : बर ऐक, काय करणार आहेस?
गौरी : काय म्हणजे ?
मंदार : तुला आई बाबा हवेत का मी ?
गौरी : तुम्ही दोघ.
मंदार : आई बाबा आत्ता नाराज होतील. आपल्याला बाळ झाल कि लागतील हळूहळू बोलायला.
गौरी : नक्की न ?
मंदार : नाही बोलले तर मी जाईन त्यांची माफी मागायला तूझा विश्वास आहे ना माझ्यावर ?
गौरी : हो खूप जास्त. आय लव्ह यु.
मंदार : आय लव्ह यु. मग उद्या सकाळी समान घेऊन स्वारगेटला ये. मी इकडून निघालो कि सांगतो. सगळ सामान घे. काही ठेवू नको तिकड. कारण परत लवकर जाता नाही येणार तुला घरी.
गौरी : आत्ताच रात्री सगळ भरून ठेवते.
मंदार : हो. मीपण भरायला घेतो. पैसे अजून बघतो. मिळतायत का कुणाकडून आणि निघतो सहाला इथून. भेटू उद्या.
गौरी : आपण उद्या नवरा बायको होऊ मंदार......
मंदार : हम.
गौरी : मला सोडून नाही न जाणार कधी ? मला जपशील ना ? आत्ता घेतो तशी काळजी घेशील नां ?
मंदार : जरा जरी माझ प्रेम कमी झाल तर सांग मला.
गौरी : ठेवू का ? आले मी घरापुढे. मेसेज करते.
मंदार : मी समान भरतो मग बोलतो.

गौरी : चालेल झाल कि मेसेज कर.
( image by pexels.com )
भाग १०
दोघांनी आपापल समान भरायला सुरुवात केली. गौरी आईला मदत करून जेवण करून खोलीत बसली. आपण करतोय ते योग्य आहे का ? याचा विचार करत. मुलगी हि मुलगीच असते. पुरुषाला वर्तमान फक्त विचारात घेता येतो पण स्त्री मात्र भूत वर्तमान आणि भविष्य सगळ्याचा विचार करून त्यानुसार वागता असते आणि ते तिला सहज जमत हि. पण गौरी आत्ता प्रेमांत होती. आणि तिला कसले हि विचार येत असले तरी तीच मन तिला हेच सांगत होत कि, मंदार तिला आणि बाळाला सुखात ठेवणार आहे.  तीच सगळ समान भरून झालेलं. पण मंदारचा अजून मेसेज आला नव्हता. ती अजूनच काळजीत पडली.
इकडे मंदार सचिनशी बोलतो,
सचिन : मंदार तिथलं सेटिंग लावलं आहे मी. साडेचार हजार घेतो बोललेत. आणि एक वकील लागेल. तिथून लग्न झाल कि सर्टिफिकेट घेऊन लगेच वकीलाकडे जाऊ, एक मित्र आहे माझा इकड माझ्या रुमजवळ. त्याच्याकडून सरकारी कागद बनवून घेऊन मग माझ्या रूमवर येऊ. बर वहिनी काय म्हणाली ? आहे का तयार ?
मंदार : आहे. उद्या आता कस कस करायचं ? तू सुट्टी घेतली ना कामाला ?
सचिन : हो, तू नको टेन्शन घेऊ कसल. तुम्ही दोघ फक्त आत्ता एकमेकांना साथ द्या. आत्ता जर सोबत राहिलात तर दोन तीन दिवसांनी कोण आल तर दोघांपैकी कुणी घाबरून माघार घेऊ नका.
मंदार : नाही. बस. आता केलीय चूक तर तिला साथ देऊन सोबत रहायचं तिच्या. बाकीचे तिचे घरचे माझ्या घरचे नंतर बघू. बस तू सोबत थांब.
सचिन : अरे मला नसत थांबायचं तर इतक मी केलच नसत तुझ्यासाठी. तू माझ्यासाठी केल आहेस म्हणून मी हे करत नाही. मी भावासारख मानतो तुला.
मंदार : तुझ्या जीवावर मी हे डेरिंग करतोय. मी आता तिच्याशी बोलतो. मी सकाळी सहाला निघणार आहे साताऱ्यातून.
सचिन : इथ स्वारगेटला यायच्या आधी तासभर आधी तिला आणि मला दोघांना सांग आम्ही येऊन थांबतो. मग इथूनच आपण जाऊ. बाकीचे दोघ आणि माझी गर्लफ्रेंड ते तिथच आधी जाऊन थांबणार आहेत. मोबाईल चार्जिंग करून ठेव बाबा. आणि काही जरी झाल तरी सांगत रहा मला. आणि तुम्ही हि एकमेकांना सांगा. परत हे झाल ते झाल म्हणून अस झाल तस झाल. काही बोलायचं नाही उद्या. एवढ सगळ केलेलं वाया जाईल. सो, केल तर लग्न करूनच थांबायचं आता.
मंदार : हो. जेवला का रे ?
सचिन : नाही अजून. मी माझ बघतो. तू वहिनीशी बोल.
मंदार : हो.
कॉल कट झाला.
मंदार : बाळ जेवलीस का ?
गौरी : अरे किती वेळ ? किती वाट बघत बसलेय मी तुझ्या मेसेजची.
मंदार : अग, सचिनशी बोलून घेतल सगळ. उद्या घोळ नको कसला.
गौरी : झाली का सगळी सोय ?
मंदार : हो. उद्या मी निघतोय सहाला इथून. मोबाईल चार्जिंग करून ठेव. आपल आत्ताचे सगळे मेसेज डिलीट कर.  विचार करू नको जास्त. उशिरापर्यंत जागू नकोस. उद्या आपण या वेळेला एकमेकांच्या मिठीत असू.
गौरी : हो त्याचीच गरज आहे मला.
मंदार : हा मग त्यासाठी तुला लवकर झोपावं लागेल. लवकर झोपलो आपण तर लवकर उद्या येईल. आणि लवकर उद्या आली तर लवकर तू आणि मी आपण होऊ.
गौरी : हो मी झोपते. काळजी घे. ऐक ना,
मंदार : हो. बोल ना.
गौरी : आय लव्ह यु.. असाच माझ्यासोबत रहा.
मंदार : मी आहे... कायम, सतत, आयुष्यभर...तुझ्यासोबत. आय लव्ह यु बायको. झोप लवकर.
दोघांचे मेसेज थांबले. तिने सगळे मेसेज डिलीट केले. आणि ती झोपून गेली. मंदार विचारात गढून गेला. पण झोपला नव्हता. ती हि झोपली नव्हती. म्हणायला डोळे बंद होते. पण डोळ्यासमोर खूप विचार होते. उद्या कस काय होईल. आजचा दिवस इथ. उद्या पासून ती तिकडे. काय होईल या विचारात ती झोपून पण गेली. मंदार हि विचारात गाढ झोपून गेला. मधेच बाबा मोठ्याने खोकल्याचा आवाज आला. तात्पुरता तो जागा झाला त्या आवाजाने पण, परत झोपला.
सकाळ झाली.
.......आणि. 
( image by unplash.com )
   
भाग ११
सकाळी गौरी उठून सगळ आवरून बसली पण एवढ समान घेऊन आई समोरून कस जाणार ? बाबा घरी नव्हते. ते कामाला गेलेले. पण आई होती. आणि आईच गौरीवर जास्त लक्ष असायचं. आईची लाडकी होती ती. मग पिरेडमुळे पोट खूप दुखतय. कंबर पण दुखतीय बसवेना अस करत आईच्या हातचा शेवटचा नाष्टा तिच्या आवडता शिरा तिने खाऊन घेतला. पुन्हा हा कधी खायला मिळेल काय माहित. एक एक घास कसातरी घशात उतरवत तिने तो अगदी पंधरा मिनिट लावून फक्त एक छोटीशी ताटली शिरा खाल्ला. आईच्या हे लक्षात आल आणि गौरीला अगदीच बर नाही समजून दोघींचं बोलन सुरु झाल.

आई : खूप त्रास होतोय का ? आपण जाता का डॉक्टरकडे ? औषध आणता लिहून त्यांच्याकडून.
गौरी : नाही नको अग मगाशी चहा पिला तेव्हा सायक्लोपाम खाल्लीय एक. होईल बर. झोपते मी जरा वेळ.
आई : नक्की ? होईल ना बर ?
गौरी : हो. त्या गोळीने होत बर.
आई : मला अग जायचं होत. किराणा भरायला.
गौरी : मी येऊ का सोबत आई ?
आई : नको तू आराम कर मी आणते रिक्षात टाकून सगळ. आधीच पोट दुखतय तुला काही उचलणार नाही.
गौरी : बर.
गौरीला मेसेज आला, “मी चाळीस मिनिटात वैगरे स्वारगेटला पोचेन. तू आवरून बस आणि निघ घरून ऐनवेळेस नको निघू. घरी वातावरण कस आहे ?”
हिने लगेच मेसेज पाठवला, “ घरी ओके आहे सगळ. बाबा नाहीयेत. आणि आई पण किराणा आणायला जाणार आहे थोड्या वेळात ती गेली कि मी निघते. निघताना कॉल करेन”
आई दुसरी साडी नेसते. पिशव्या घेते आणि गौरीला सांगून निघते. आई गेल्यावर बारा मिनिट काही न-करता ती बसून राहते, चुकून आई काही विसरल म्हणून घर वैगरे आली तर तिला समजायला नको म्हणून. मग कपडे बदलून सामना घेऊन दारात येते आणि तिच्या लक्षात येत आता कुलूप कस लावायचं आईकडे चावी आहे कि नाही ? तिने खूप शोधाशोध केली. चावी मिळाली नाही. कुलूप बघितल त्याला हि नव्हती म्हणजे ती आईच्या पर्समध्ये असणार, आणि अजून एक चावी बाबांकडे होती. तिने तिच्या पर्समधली तिसरी चावी काढून कुलूप लावून रिक्षाने स्वारगेट गाठलं. तिथ किमान पंधरा मिनिट बसून झाल्यावर तिला मंदार येताना दिसला. ती ताडकन उठून त्याच्या जवळ गेली. दोघांनी हातात हात घेतला. मंदार आणि गौरी एकमेकांशी काय बोलाव या विचारात.
गौरी : सचिनला कॉल केलास ?
मंदार : आत्ता लावले तुझ्याकडे येताना दोनदा... बिझी लागतोय.
गौरी : इथ थांबून उपयोग नाही. कुठ तरी दुसरीकडे गेल पाहिजे.
मंदार : कॅफेत बसू कुठल्यातरी. चल. एक मिनिट सचिनचा कॉल.
मंदार : कुठ आहेस अरे ? आलोय आम्ही इथ स्वारगेटला थांबलोय.
सचिन : ऐक आता माझ. गर्लफ्रेंड बोलली तू ये माझ्यासोबत म्हणून आम्ही दोघ आणि अजून एक मित्र आम्ही इथ आळंदीला निघालो आहे. तुम्ही पटकन बस पकडा आणि तिथ या. आम्ही बाहेरच थांबतो देऊळ आहे तिथ.
मंदार : चालेल.
सचिन : दोघांच्या घरी काही समजल नाहीये ना ?
मंदार : नाही. आपल ठरल तस मी इंटरव्हिवसाठी बारामतीला आलोय. आणि हि पण सांगून आलीय, काय सांगिलत तू ? ( गौरीकडे बघत )
गौरी : काहीच नाही.
मंदार : काहीच नाही सांगितल म्हणते.
सचिन : अरे यार केला का झोल.... नीट कारण सांगून या बोललो होतो न तुम्हाला. वहिनीला म्हणाव आईला कॉल करून सांग मैत्रिणीकडे आलेय.
मंदार : चालेल लगेच सांगतो.
सचिन : आणि तिथ जास्त वेळ थांबू नका. ऐक वहिनीला सांग बस मध्ये बसल्यावर कॉल करायला. आत्ता तिथून निघा. आम्ही पोचतोय अर्ध्या तासात आळंदीला.
मंदार : चालेल. बस बघतो मी इथ आणि निघतो बस मिळाली कि मेसेज करतो.
सचिन : हो. काळजी घ्या.
कॉल कट झाला.
गौरी मंदारला सकाळपासूनच घरच वातावरण सांगते. तोपर्यंत आळंदीची बस येते. दोघ त्यात बसतात.
गौरी : आई, कुठे आहेस ?
आई : अजून किराणाच घेतेय खूप गर्दी आहे दुकानात.
गौरी : बर ऐक ना, मी ऐश्वर्याकडे चाललेय, तुझ्याकडे चावी आहे ना ?
आई : आहे. तुला बर वाटत नाही तू कशाला चाललीस ? तिला बोलवायचं आपल्याकडे.
गौरी : तिला पण बर नाही. झोपून आहे. आणि तिचे आई बाबा लग्नाला गेलेत वरळीला. म्हणून चाललेय. येते मी... तू काळजी घे. येते मी बाबा यायच्या आत.
आई : नीट जा पैसे आहेत का रिक्षाला ?
गौरी : हो आहेत. ठेवते.
आणि तिने मंदारचा हात तिच्या मांडीवर घेऊन हाताची पकड घट्ट केली.
कंडक्टर आला. त्याने तिकीट दिल आणि निघून गेला. सुटलेली हाताची पकड पुन्हा घट्ट झाली. बस आळंदीला निघाली.
( image by unplash.com )
  
भाग १२
दोघ आळंदीला पोचले. तिथे सचिन त्याची गर्लफ्रेंड आणि सचिनचा एक मित्र होता. ज्याच्या ओळखीने तिथे लग्नाचे पैसे कमी झालेले तो होता हा. हे पाच हि लोक मिळून तिथे ताक प्यायला लागले. ताक पिऊन झाल. सचिनने बघितल बारा वाजलेले. ते तिथे लग्न कार्यालयाजवळ गेले. तिथे दुसरच कुणी होत. सचिनचा मित्र सांगत होता. पण तिथला माणूस ऐकायला तयार नव्हता. त्यांचा मुलगा सचिनच्या मित्राचा मित्र होता. तो आत्ता तिथ नव्हता. तो आला दुपारी साडेतीन वाजता. तोपर्यंत हे सगळे टेन्शनमध्ये बसलेले. तो जसा मुलगा आला तसा सचिनचा मित्र उठला त्याने बोलणी केली. आणि त्याने लगेच यांना कार्यालयात बोलवल. सगळे अगदी मरगळलेले. पटकन उठून सगळे पटपट कामाला लागले. गौरीला घेऊन सचिनची गर्लफ्रेंड एका खोलीत गेली. तिथ तिला तिने आणलेली आईची साडी नेसवली. सचिन मंदारसोबत एका ज्वेलरी दुकानात जाऊन खोट शंभर रुपयाच नाजूक मंगळसूत्र विकत घेतो. एक सिंदूरची डबी आणि दोन हार विकत घेऊन कार्यालयाकडे येतात. गौरी आवरून तयार असते. सचिनचा मित्र दोन गुरुजी आणि एक फोटोग्राफर मंदार आणि सचिनची वाट बघत थांबलेले असतात.
ते आल्यावर सचिन मोबाईल खिशातून काढून मोबाईलच्या स्क्रीनवर स्वतःचा चेहरा बघतो. आणि केसातून हात फिरवून तिथे उभा राहतो. दोन गुरुजी तिथ खाली तयार पूजेच्या मांडणीत पैसे घेतलेत म्हणून काहीतरी इकडच तिकड तांदूळ सुपारी हलवत बसले. दहा मिनिट झाले.
गुरुजींनी गणपतीचे मंत्र सुरु केले आणि तेवढ्यात बाहेर कसलासा आवाज झाला. सगळ्यांनी बाहेर लक्ष दिल. मर्सडीज गाडीतून एक तरून मुलगा आणि एक त्याच्याहून मोठी बाई गाडीतून उतरले. ते आत आले. आणि त्यांनी मंदारला सांगितल कि आम्हाला लग्न आधी करू दे.  आमच्या मागे हिच्या नवऱ्याचे लोक लागले आहेत. आम्हाला इथून महाबळेश्वरला जायचं आहे पळून. प्लीज मदत करा.
ड्राईव्हरला कॉल आला. मुलांने घाबरून विचारलं कुणाचा आहे कॉल ? तो त्या मुलाच्या वडिलांचा होता. त्याने तो कट करायला सांगितला. इकडे त्या बाईला नवऱ्याचे कॉल वर कॉल येत होते. आणि ती पहिल्याच रिंगला कट करत होती. अगदी घाई गडबडीत ती बाई गौरीला विनवू लागली. आणि गौरीने तिच्या गळ्यातली शाल त्या बाईला देऊन मंदारला तिने खुणावल. एक तासात लग्न करून ते पैसे तिथे भरून सर्टिफिकेट घेऊन निघून गेले. मंदार आणि गौरी पुन्हा पाटावर बसले. त्यांच्यासाठी मांडलेल्या पूजेत त्या दोघांच लग्न झाल. आता पुन्हा नवीन पूजा मांडण्यात तास गेला. आणि तेवढ्यात वेळात सचिन त्याचा मित्र मंदार त्याची गर्लफ्रेंड आणि गौरी सगळे बसून बोलायला लगले. पुढे काय करायचं इथून निघाल्यावर. एका गुरुजीने हक मरली तशी पाच तोंड त्यांच्याकडे वळली. मंदार आणि गौरी येऊन बसले.
मंत्र सुरु झाले. आणि मंदारचा कॉल वाजला. त्याने दुर्लक्ष केल. मंत्र सुरूच राहिले. परत मोबाईल वाजायला लागला. तेव्हा दोन्ही गुरुजी मंत्र वाचताना बिचकले. मंदारने मोबाईल सायलंट करून त्याने बाजूला ठेवला. बारा कॉल झाले. आणि तेवढ्यात सचिनच लक्ष मोबाईलकडे गेल. त्याने तो मोबाईल उचलून तो आवाज येणार नाही मंत्राचा असा बाजूला बाहेर गेला.
सचिन : हेल्लो ?
मंदारचा भाऊ : मंदार कुठय ? त्याला द्या लवकर. कोण बोलतय.
सचिन : माझ्यासोबत आहे. आत गेलाय इंटरव्हिवला.
मंदारचा भाऊ : त्याला बाहेर बोलवा..
सचिन : का काही काम आहे का ?
मंदारचा भाऊ : चिडून, त्याला द्या. लवकर.
सचिनने कॉल म्युट केला. आणि तो मंदार जवळ गेला.
सचिन : मंदार, भावाचा कॉल आहे. चिडला आहे तो. आणि कसला तरी मागे आवाज येतोय.
मंदार : कट कर कॉल.
सचिन : बोलून घे.
गुरुजी : अस उठू नका. तुमच्यानंतर अजून एक लग्न आहे लगेच. अशुभ असत अस पूजेतून उठन.
सचिन : एक मिनिट फक्त.
मंदार उठला. त्याने गौरीकडे बघितल. मोबाईल घेऊन तो बाहेर गेला. थोड्यावेळाने बोलून आत आला. गौरी शेजारी बसला. गौरीने त्याला विचारल काय झाल ? तो शांत होता. सचिनने हि तेच विचारल. तरी हि तो शांत. गुरुजींचे मंत्र सुरु झालेले. मंदार गौरीचा हात धरून घट्ट दाबतो. ती त्याच्याकड बघते. गुरुजी होममध्ये डालडा ओततात. आणि धूर होतो. जाळ मोठा होतो. आणि मंदार डोळ्यातून पाणी सुरु होत.
सचिन मंदारच्या खांद्यावर हात ठेवतो आणि मंदार गौरीला कानाजवळ जाऊन काहीतरी सांगतो. ती उठते. गुरुजी तिला बघत मंत्र म्हणतच असतात. मंदार हि उठतो. गौरी बाहेर जाते. गुरुजी सोडून सगळे बाहेर जातात.
सचिन : काय झाल बाहेर का आलाय तुम्ही ?
गौरी : मंदार तू जा घरी.
मंदार : पण इथून अर्धवट कसा जाऊ ?
गौरी : तुझी गरज आहे तिथे. मी माझ बघते. आपल प्रेम खर असेल तर होईल पुन्हा भेट. मंदार तिला मिठीत घेतो आणि पळत निघून जातो.
सचिन : अग कुठ गेला हा ?
गौरी : त्याचे बाबा गेले. ठसका लागत होता कालपासून त्यांना. आज सकाळी चहा पिताना ठसका लागला आणि गेले.
सचिन : अग पण तुमच लग्न ?
गौरी बघू परत कधी तरी.
सचिनची गर्लफ्रेंड तिला जवळ घेते.
आता तू काय करणार आहेस ?
गौरी : घरी जाईन. सचिनने रिक्षा बोलावून त्यात तिला बसवून दिल. गौरी घरी पोचली दार वाजवल आणि दार बाबांनी उघडल. तिच्या हातात त्यांना समान दिसल.
.....आणि  


समाप्त.....काय झाल असेल आणि ? तुम्ही उत्तर द्या.
         
Copyright ©

0 टिप्पण्या