वाहियात


अकरा वाजलेले. पुढच्या पाच मिनिटांनी तिच्या खोलीतली लाईट बंद होणार होती. आणि पूर्ण घरातलीच. झोपायची वेळ झालेली. त्याचे मेसेज सुरूच होते. तिचे उत्तर देन सुरूच होत. त्या दोघांसाठी पुढचे पाच मिनिट पण पाच तासासारखे झालेले. तो उतावीळ झालेला. ती श्वास ताब्यात ठेवून होती. हातांची थरकाप मेसेजमधले शब्द अर्थवट शैलीत पाठवत होते. आई खोलीत आली तिच्या आणि लाईट घालवून गेली. जाताना दाराऐवजी असलेला मधला पडदा ओढून निघून गेली. तसे मेसेज थांबले. सरळ झोपलेली ती एका कुशीवर झाली. त्याने तिला व्हिडीओ कॉल केला. कॉल तसा साधाच होता सुरुवतीला तरी. तो लख्ख प्रकशात होता. आणि हि पूर्ण अंधारात. हिने स्क्रीनचा ब्राईटनेस पूर्ण वाढवून त्याच्या प्रकाशाला स्वतःवर पाडून घेत होती.

भारी दिसतेयस तू म्हणत तिच्या गालाला स्वतःचे ओठ टेकवून मग गालापासून अगदी कमरेच्या खालपर्यंत दोघ एकमेकांना ओठांनी स्पर्श करण्याचा अनुभव घेत होते. एक ते डोळे सोडून दोघ दोघांच सगळ शरीर त्या अर्धवट अंधारात बघत होते. प्रेम शरीरावर नाही टिकत. स्पर्शाच प्रेम स्पर्श झाल्या नंतर पुढच्या काहीच सेकंदात तिथून हरवून जात. पण नजरेत उतरलेलं प्रेम कुठच जात नाही. अगदी डोळ्यातून अश्रू आले तरी. पण ते त्यांना समजत नव्हत. किंवा तेवढी त्यांची समज नव्हती. तिचा ड्रेस गळ्यापासून कमरेपर्यंत उतरलेला. नजर एकदा मोबाईलकडे एकदा पडद्याकडे होत होती तिची. तो मात्र त्याची एक नजर फक्त तिच्या शरीरावर खिळवून होता. 

किमान अर्धातास हे एकमेकांना अस बघून तो बोलेल तिला तिथे ती स्वतःला हात लावून घेत त्याला अनुभवत होती. ती म्हणेल तस तो करून घेत तिला समोर बघून अनुभवत होता. अनुभव....म्हणजे समजली तर कल्पना आणि केलीली कृतीचा मोबदला म्हणजे अनुभव. हे दोन अनुभव म्हणजे एका धाग्याचे दोन्ही टोके. आत्ता कृती सुरु होती पण कल्पना करून. आणि तीही शरीर सुखाची. 

जिथे दोन्ही शरीरं अलग होती. सुख होत पण ज्याच्या त्याच्या कल्पनेनुसार अनुभवल जात होत. काही वेळात पुढच्या त्याला आता कसस होऊ लागल. त्याला तिच्याशी न बोलता झोपावं वाटू लागल. पण पण तिला टाळून ऑफलाईन जाता येत नव्हत. त्याने तिला मेसेजवर ये म्हणून सांगितल. आणि आता कुठ तिच्या सुखाची सुरुवात झालेली. ती त्याला थांबवत होती. त्याने तिला काय झाल सांगितल आणि तिने मग सस्वतःला आवरत घेतल. पुढे मग दोघ मेसेजवर बोलयला लागले. जे केल ज्यातून जो आनंद मिळाला. जो अनुभव आला. जे सुख मिळाल त्याबद्दलच दोघ बोलयला लागले. आणि एकमेकांना जास्त आणि कमी अशा दोन्ही गोष्टी सांगून पुढच्या वेळी काय करायला हव आणि काय नको याबद्दल दोघ ठरवून घेतात. आणि मग नेहेमीसारख तिने त्याला आय लव्ह यु बोलल्यावर. त्याने हि प्रतिक्रिया देऊन मग दोघ झोपले. तर हि गोष्ट होती त्याची आणि तिची. अनेक पुरुष जातीची आणि अनेक महिलेची. हर एक वयात आलेल्या आणि वयातून गेलेल्या वयातल्या पुरुष-महिलेची. जगाच वातावरण बिघडत असताना, निसर्गाचा होत चाललेला रऱ्हास आणि त्यात भर ती वाढती लोकसंख्या. यात निसर्गाचा गदा सु-व्यवस्थित करण्यसाठी माणसाचा निष्फळ प्रयत्न सुरु आहे. तसाच तो लोक्स्नाख्या नियंत्रण करण्यासाठी पण सुरु आहे. पण ते हि निष्फळ. इंटरनेटमुळे सगळ जग प्रत्येक व्यक्ती त्याचा सहवास अनुभव हे सगळ एका छोट्या स्क्रीनवर दिसू लागल्यामुळे. काही काळाने शरीरसुख हि फक्त एक कल्पनाच राहण्याची दाट शक्यता आहे. जे सुख शरीराला अनुभवून घेऊन करायची गोष्ट आहे ती गोष्ट ऑनलाईन केल्यामुळे प्रत्यक्षात कितपत कुणाला जमणार आहे ?

लाज,शरम,अनोळखीपणा,आपलेपणा,सुख,दुखण, या भावना जर ऑनलाइनच अनुभवल्या गेल्या तर प्रत्यक्षात त्याचा अनुभव का येईल ? तरबेज अशा गोष्टीचा अनुभव प्रत्यक्षात घेताना त्यात मजा काय येणार ? आणि मग ऑनलाईन शरीर सुखाची आवड असणारे मग प्रत्यक्षात का जास्त जवळ येतील ? आणि निसर्गनियमानुसार शरीराने जवळ नाही आले तर लोक आणि त्यांची संख्या कशी वाढेल. एक मोठा प्रश्न इन्टरनेटमुळे सुटत असला तरी माणसाच्या आयुष्यातला प्रणय हा एक मोठा विषय कुठेतरी दुर्मिळ होत जाणार आहे यात माणसाचा तोटा आहे. हे मात्र कुणी समजून घेणार नाही. आणि कुणाला कळणार हि नाही. कारण त्या क्षणाला मोबाईलची स्क्रीन सोडून माणसाला स्वतःचे वाढलेले श्वास पण धीमे करता येत नाही तो बाकीचा विचार काय करेल ???       

copyrighted@2021

0 टिप्पण्या