लव्ह इज मास्टरपीस

( image by google )


सेक्सची उत्कट इच्छा होण. गैर काहीच नाही. आणि हि इच्छा पुरुषाला होण ? साधारण गोष्ट आहे. तारुण्यावस्थेत एका पुरुषाला एका तासात नव्वद ते शंभर वेळा सेक्स करण्यची भावना होऊ शकते. आणि एका तरूण स्त्रीला एका तासात निदान वीस ते तीस वेळा. साहजिकच पुरुषाला त्याच शरीर इज्जत आणि आपल्या लिंगाबद्दल भीती किंवा महत्वपणा वाटत नसला तरी स्त्रीला मात्र प्रत्येक गोष्टीचा विचार करावा लागतो. करावा लागतो किंवा करावा असा नियम किंवा कायदा नाही पण पिढ्यानपिढ्या इभ्रत इज्जत लज्जा या सगळ्या गोष्टी एका स्त्रीने दुसर्या स्त्रीला शिकवून ठेवल्या आहेत. तीच प्रथा अजून हि सुरु आहे.
पुरुषाला वाटल कि कधीही कोणत्या हि अवस्थेत स्त्रीने सेक्ससाठी तयार राहायचं. पण जेव्हा स्त्रीला इच्छा होते तेव्हा मात्र पुरुषाने तिच्या त्या भावनेला मारून टाकायचं. समागमाच्या वेळेला नक्की कशा पद्धतीने सेक्स करायचा या ऐवजी. आपली पार्टनर खुश होईल का आपल्यापासून असा विचार सर्रास पुरुष करतात. मग एकमेकांचा स्पर्श , त्यात जाणवणारी मादकता , अनुभवास येणारा प्रत्येक शहारा , मिळणार चरमसुख या सगळ्यांचा विसर पडून आपल्या साथीदाराला धड डोळे भरून हि न बघता पुरुष सुरु होतो स्त्रीला खुश करण्यात. पण कुठली स्त्री खुश होते ? अर्थातच नाही. एक सात-दहा मिनिटाच्या वेळानंतर पुरुषाच्या वीर्यपतनानंतर त्याची संतुष्टी होते. पण स्त्रीच काय ती संतुष्ट होतच नाही.
एखाद्या स्त्रीला एखाद्या कशाला सगळ्याच स्त्रियांना त्रास देऊन, मारत-मारत,जोरात बळजबरी सेक्स केला तर आवडतो. त्या काळात कशाची हि आपण मागणी केली तर स्त्री ती मागणी पूर्ण करते किंवा तिने ते पूर्ण केल पाहिजे असा आपला विचार असतो पण सेक्स हि जितकी सुंदर गोष्ट आहे ती करताना तितकीच घाणेरडी आहे अस मला तरी वाटत. पण तरीही या सुंदर मानल्या जाणाऱ्या सेक्सला घाणेरड बनवल ते पोर्न साईट्सने. आणि याच साईटस मुळे लग्न झालेली लग्न होणारी सर्वच वयोगटातले पुरुष त्या अश्लील चित्रफिती बघून सेक्स शिकतात. अर्थात त्यात गैर काहीच नाही. उलट आपल्या या समाजात सेक्स बद्दल उघडपणे बोलल जात नाही पण उघडपणे केल जात. म्हणूनच तर आज भारत लोकसंख्येत पहिला आहे. पण त्यातून सेक्स शिकत असताना त्यात दाखवलेला दिखावेपणा, कुणाला समजतच नाही. त्या चित्रफितीत असणारे बलदंड पुरुष हे विशिष्ट गोळ्या औषधे घेऊन तसे वाढलेले असतात, आणि आपण त्यामानाने काहीच नसतो. त्याचं जस शरीर असत तशी त्यांची सेक्सची वेळमर्यादा जास्त असते आणि लिंग आकार. त्या तुलेनेन आपल काहीच नाही किंवा आपल्याला जमणार नाही या विचारात पुरुष अपेक्षा ठेवतो कि स्त्रीने आपल्याला सुख द्याव पण अस होत नाही.
जे काय ते पुरुषानेच करायचं असत असा समज आपल्या देशातल्या स्त्रियांचा आहे आणि असच शिकवलं गेल आहे त्यांना. म्हणजे पहिला कीस पहिला सेक्स करताना कायमच पुरुष स्त्रीला मनवतो स्वताहून स्त्रिया यातल काहीच करत नाही. मुळात आपल्या आयुष्यातल सर्वात सुंदर मास्टरपीस असलेल्या सेक्सला आपण पोर्न साईट वरून शिकतो पण ते शिकत असताना तो इतक्या घाणेरड्या पद्धतीने शिकतो कि.......... त्यात स्त्रीला सुख मिळेल न मिळेल याच काय घेण देण राहत नाही पुरुषाल फक्त आपली शारीरिक भूक भागवण आणि त्यासाठी कसाही , कुठेही सेक्स करण , नाहीच जमल तर जबरदस्ती किंवा मग बलत्कार हि करावा लागला तरी पुढ माग न बघता आपली इच्छा पूर्ण करण हि मानसिकता तयार झालीय पुरुषाची आणि तेही या पोर्न साईटस मुळे..
माहित आहे. वाचणारे वाचतील पण लाईक करणार नाहीत आणि लाईक केल आणि बोलाव वाटल तरी कमेंट करणार नाहीत लाजे खातर. पण करताना लाज वाटत नाही मग वाचताना का लाज वाटली पाहिजे ? बरोबर ना ?
( image by google )

02

स्त्री-पुरुष समानता म्हणताना फक्त कामाच्या ठिकाणी किंवा कायदाव्यवस्थेपूरती हि समानता दाखवन कितपत योग्य आहे ? सर्वात जास्त संख्येने पोर्नसाईटसना भेट देण्यामध्ये भारत जगामध्ये प्रथम क्रमांकावर आहे. आठवी ते पंधरावी इयत्तेतील मुलांची संख्या यात सर्वात जास्त आहे. त्या नंतर तीस ते पंचावन्न वयातील पुरुषांचा क्रमांक लागतो. अठ्ठावीस ते चाळीस वयातील स्त्रियांचा हि समावेश आहे. ऐंशी टक्के पुरुषांमागे किमान पस्तीस ते चाळीस टक्के स्त्रियांचा हि पोर्नसाईटवर वावर दिसतोय. दोन जोडपी सेक्स करण्याआधी कधी बोलत नाही कि आपण सेक्स कसा करायचा ? तुला काय हव-मला काय हव ? कोण काही बोलत नाही. जरा हालचाल झाली कि कीस आणि जणू नदीला पूर अचानक येतो तसा घाईत सेक्स करायचा अस चालत सगळीकड. पण आधी बोलून ठरवून केला तर बिघडत कुठ ? बिघडत काही नाही पण बोलायची लाज वाटते.
तिला भेटायच्या आधी तो सराव म्हणून तो कित्येक पोर्न साईट्स चेक करतो. कोणती पोझिशन कोणता प्रकार तिला आवडेल , किती वेळ माझी सेक्स मर्यादा राहील ? सगळ्या सगळ्या गोष्टी तोच ठरवतो. पण प्रत्यक्षात ती ते काहीच मनात धरून नसते. आधी ब्लू फिल्म सर्वात जास्त बनवल्या जायच्या पण आता पोर्नसाईटवर चालत असलेली थीम म्हणजे हराशमेंट सेक्स. त्यात अस दाखवल जात कि मुलगी सहज काही बाही काम करत असते आणि मग एखादा मुलगा किंवा माणूस येतो आणि तिला बळजबरीने तिच्यासोबत सेक्स करायला सुरुवात करतो. बघणारे बघतात. हस्तमैथुन करतात पण ? ती व्हिडियो लक्षात राहतेच ना. ?
आणि बहुतेक त्याचाच परिणाम म्हणून कि काय आता ब्लू फिल्म पेक्षा सर्वात जास्त आता पोर्न साईटस वर सेक्स एम.एम.एस. च्या व्हिडियो सर्वात जास्त प्रमाण आहे. बघणाऱ्यापेक्षा अपलोड करणारे जास्त आहेत.
चुकत आपल. काल सांगितल तस. पोर्न साईटवर चित्रफिती बघून सेक्स शिकण काही गैर नाही. पण ते दाखवण्याची पद्धत त्यांची वेगळी आहे. आता सद्ध्या प्रेम म्हणजे सेक्स हीच एक भावना रूढ होत चालली आहे प्रत्येकात. आणि अशात आपण ऐकतो हि प्रेमसंबंध लग्नाआधी असतात पण आता ते लग्नानंतर हि असतात. आणि कायम नेहमी प्रमाणे अस बोलल जात कि एखाद्या स्त्रीचे काही संबंध असतील कुणासोबत बाहेर तर आपण नाव ठेवतो तिला म्हणतो नवरा खुश ठेवत नसेल हिला. अस हि तिचा नवरा कसला बुळगा आहे. मी असतो तर ठेवल असत तिला खुश अस जो तो बोलतो. पण मुळातच स्त्रीला खुश ठेवण, किंवा तिने संतुष्ट होण या कथाच मुळी दंत कथा आहेत. स्त्रीची मानसिकता अशी आहे कि ती ज्याच्यासोबत सेक्स करते त्या पुरुषाच्या सेक्स मर्यादे एवढ्या वेळात ती स्वतःला खुश करून घेण्याचीसवय लावून घेते. आणि पुरुष मात्र तिला सुख देण्याच्या टेन्शन मध्ये असलेल्या आपल्या सेक्समर्यादेच्या आधीच स्वतःचा धीर सोडून देतो. आणि अजून-अजून मनात न्यूनगंड बनवत राहतो. आणि आपल्या पुरुषाची असंतुष्टी बघून मग नकळत स्त्रीला हि वाटत आपण त्याला खुश करत नाही आणि मग होतो प्रेमाचा तुटवडा. आणि होतात घटस्फोट. बाहेर कारण भांडणाच पुढ करतात पण अंदर कि बात कोण कुणाशी बोलत नाही............

( image by google )

03
भारतात सौंदर्य या गोष्टीला खूप महत्व आहे. भारत सोडून कुठल्याहि देशात सुंदर होण्यामाग कोणीही आपला वेळ आणि पैसा वाया घालवत नाही. सौंदर्य काय तर फक्त नाके-डोळी स्मार्ट असण इतकच नाही. तर त्या व्यक्तीच रंगाने
गोर असण हि तितकच महत्तम मानल जात इथे. आता नवीन या प्रगत समाजात आपण बघतो कि ,

कपड्यांसोबत माणसाचे वर्ण हि बदलत चालले आहेत. वेगवेगळ्या उपचारपद्धती अमलात आणून
माणूस काळ्याचा गोरा होता. ( तात्पुरता, जोवर मेकअपचा थर चेहऱ्यावर आहे आणि तो
भिजत नाही किंवा धुतला जात नाही तो पर्यंत तरी ) पण पोर्नसाईट मध्ये दाखवले जाणारे
स्त्रीचे अवयव हे त्या चित्रफिती बघणाऱ्या माणसाला आपली साथीदार हि अशी असावी असा
जोराने दाबले तर ते वाढतात पण अस काहीही नसत. वयानुसार जस स्त्रीच्यात शारीरिक बदल
त्याचा मानस किंवा हट्ट असतो. त्यात दाखवल जात किंवा सांगितल जात कि स्त्रीचे स्तन
भरलेले नसतात )होतात त्यानुसार तिचे स्तन आणि कंबरेचा आकार हा वाढत राहतो. काहींचे स्तन मोठे आणि

उभट गोलाकार तर काहींचे कमी किंवा काहींची छाती असते ( छाती का तर त्यांचे स्तन पण दिसणाऱ्या किंवा ऐकलेल्या गोष्टींची शहानिशा कुणीच करत नाही. सेक्सच्या वेळी किंवा प्रेमी युगुल कुठे निर्जल स्थळी भेटतात

तेव्हा उगीच पुरुषाकडून तिचे स्तन दाबले जातात. पुरुष नेहमी आणि कायम स्त्रीच्या चेहऱ्यापेक्षा
तिच्या छातीकडे पहिला आकर्षिला जातो. आणि ते जर भरलेले स्तन नसतील तर मग तिच्या
स्त्रीला होतो फक्त त्रास. कळायला हव जर का असे स्तन दाबून किंवा त्याला स्पर्श
चेहऱ्यावर पुरुष भुलला जातो. पण असे स्तन दाबून पुरुषाला आत्मिक सुख मिळत असेल पण
अस असत का ?हे अस करून त्याचा आकार वाढला असता , तर आज प्रत्येक स्त्रीचे स्तन हे सुडौल असते पण अस

कित्त्येक मुलींचे स्तन भरीव नसतात , त्यांचीअंगकाठी जाड असली तरी. कित्त्येक लग्न झालेल्या स्त्रियांचे स्तन उभारलेलेच नसतात.त्यांच्या बाळांना दुसऱ्याच स्त्रीचे दुध पाजावे लागते. मान्य आहे शाळा , कॉलेजच्या
मुलींचे स्तन नसतील लवकर सुधारत पण त्या लग्न झालेल्या स्त्रियांचा पण विचार
खरच अस काही करून स्त्रीचे स्तन वाढत नाही उलट आपण आपल्या साथीदाराला त्रास देत
करायला हवा आपण. पण शेवटी ते नैसर्गिक आहे. कुणी बोलत नाही यावर. लाज वाटते ना. पण
असतो. स्तनांपाशी काय आहे ? ज्यांना स्तन नाहीत ती हि

स्त्रीच असते आणि ज्यांना आहे त्या हि स्त्रियाच असतात. ज्यांना स्तन नाही त्यांना
स्तनपान करता येत नाही आणि ज्यांना स्तन आहेत अशा महिलांना सर्रास ब्रेस्ट कॅन्सर
झालेला दिसतो आपल्याला.....
ब्लू-फिल्म मध्ये दाखवले जाणारे गोल आणि घट्ट

स्तन हे त्यांचे ऑपरेशन करून तसे घडवलेले असतात. कित्येक त्यांनी त्रास सहन केलेला
असतो आणि बदल्यात त्यांना पैसे मिळालेले असतात. लाखो. आणि वर शुटींगचे करोडो
साथीदाराने हि तसच असाव किंवा तस व्हाव हा हट्ट कितपत आपला योग्य आहे ? सांगा मला....

रुपये. नुस्त बघायचं काम करायच असत आपण. 


( image by google )


04


सगळ्यात महत्वाचा वाटणारा प्रश्न कोण कधी आणि कितीवेळा सेक्स करत ? पण मुद्दा कितीवेळा करण्याचा किंवा कधी करण्याचा नाही तर कसा केला जातो हा आहे. बरीच लोक म्हणजे पुरुष हे कायम अंदाजे दोन दिवस आधी पोर्नक्लीप बघून ठरवतात कि बायकोने सेक्स करताना आपल्यासाठी काय घालाव. कोणती पोझिशन घ्यावी किंवा कशा पद्धतीने आपल्यला आनंद द्यायला हवा. जास्तिक जास्त जोडप्यांमध्ये अस जाणवल आहे कि , सेक्स काय सारखाच असतो दरवेळेस पण जरास लुक आणि ड्रेसअप बदलला तर नाविन्य येत त्या वेळात. मग पोर्नक्लीप मध्ये दाखवले जाणारे नाईटी, शॉर्टस, साडी, नुसता फुल भाईचा शर्ट घालून तो हि पांढरा किंवा काळा आणि एका बाजूला केस मोकळी सोडावीत अशा प्रकारे साथीदाराने आपल्याला शारीरक सुख द्याव हि अपेक्षा प्रत्येक पुरुषाची आहे अस नाही म्हणता येत. पण तरी टक्केवारी काढली तर जास्तच होईल.
चार चौघात बसल्यावर सहज कुणी सेक्सचा विषय काढला तर आवाज धीमा करून सेक्सबद्दल बोलतात. कुणी कुणाला प्रश्न केला तर सेक्स काय शिकायची गोष्ट आहे का अस उत्तर उडवलं जात. मग या न मिळालेल्या प्रश्नांची उत्तर शोधली जातात पोर्न साईटसवर पण मिळतात का उत्तर ? नाही. मिळतात त्या फक्त चित्र-विचित्र आणि घाणेरड्या पद्धतीने केलेल्या सेक्सच्या चित्रफिती. मग उत्तर राहील बाजूला , प्रश्न काय होता विसरायला होत. आणि घडत भलतच. ती चित्रफित बघताना मनाची घालमेल होते. तळहाताला आणि कपाळाला घाम सुटतो. अंगातली सगळी ताकद त्या लिंगाभोवती जमा होते. आणि सुरु होतो प्रवास शुक्रानुंचा बाहेर येण्यासाठी. खरतर त्या शुक्राणूंच ते स्वातंत्र्य असत, ते स्वातंत्र्य तेव्हाच असत जेव्हा त्यांना स्त्रीच्या गर्भाशयाचा मार्ग मिळतो. पण मार्गच जर अंधारा असेल तर. समजतय का मी काय म्हणतोय ? म्हणजे जर का इतकी उत्कट इच्छा झालेली असताना जवळ समागमाला स्त्री-मुलगी-बाई नसेल तर मग शुक्रनुंना त्या पुरुषाच्याच्या लिंगाशीच भेट होते.
अशा व्हिडियो बघण गुन्हा नाही. सामुहिक ठिकाणी किंवा समूहाने बघणे हा गुन्हा आहे. पण मुद्दा हा आहे कि किती बघायचं आपण ? किती आहारी जायचं आपण ? आणि मुळात कोणत्या वयातल्या लोकांनी बघायचं हे ? दिवसभर काम खूप झाल , दिवस खराब गेला. एकतर्फी किंवा दुतर्फी प्रेमाच्या साथीदाराची आठवण आली, बायको माहेरी गेली,नवरा घरी नसला कि सगळा थकवा घालवायला स्त्री किंवा पुरुष पोर्नक्लीपचा आधार घेतात. स्त्रियांना त्रास होत नाही. पण पुरुषाच्या विर्यपतनाने त्याला अजूनच थकवा येतो. आणि मग त्याला वाटत उगीच केल आपण. पण वेळ निघून गेलेली असते.
जस जस या अशा साईटसना भेटी देण जास्त वाढल तसे तसे सेक्सचे काल्पनिक आणि क्रिएटिव्ह असे प्रकार बघायला मिळायला लागले. मूळ भारतीय कामसूत्र या ग्रंथात दिलेल्या माहितीवरून जगाने सेक्स शिकला. आणि आत्ताची पिढी या कामसूत्र देशात राहूनच सेक्स शिकते कुठे तर पोर्न साईट वरून. तरी ठीक आहे. ज्याची त्याची मर्जी. पण यामुळे स्त्रियांना होत असलेला त्रास तो नोंद करण्यासारखा वाटतो मला. कारण पुरुषांच्या नकळत अपेक्षा वाढल्या जातात म्हणून. खूप काही आहे लिहीण्यासारख पण काही तुमच्यासारखे वाचक वाचत आहे. आपल निर्भीडपणे मत देत आहेत. पण काहींच अस म्हणण आहे कि मी असभ्यपणे लिहित आहे. जमेल तितकी प्रांजळ भाषा वापरून असभ्य वाटू नये असच मी लिहित आहे. पण तरी माझा विचार आहे अजून पुरुष आणि स्त्री यांना होणारे त्रास खोलवर मोकळेपणाने लिहावेत. 

सेक्स कधी करावा ? : लग्नानंतर का लग्नाआधी ?

( लव्ह इज मास्टरपीस भाग ०५ )

सेक्स कधी करावा ? कोणत्या वयात करावा ? आणि तो लग्नाआधी करावा कि नाही या विचारात जो तो असतो आणि यात पंच्याण्णव टक्के लोकांकडून ( पुरुष फक्त ) लग्नाआधी सेक्स हा केला जातो. त्यात काय गैर आहे अस मला तरी वाटत नाही. लोक कारण देतात कि समाज बदलला आहे , समाजाची मानसिकता बदलली आहे आणि आजकाल अस सगळेच करतात, वागतात. मग आपण सेक्स केला तर बिघडल काय ? पण तोच दुसऱ्याने केला तर तो गुन्हा असतो. हे मात्र नक्की. खरतर आपण केलेला सेक्स या कानाचा त्या कानाला कळत नाही म्हणजेच आपण केलेल्या सेक्सला आपली स्वतःची आणि त्या मुलीची हि परवानगी असते. मुलीला मनवण्यासाठी मग खऱ्या प्रेमाची शप्पथ घातली असेल, लग्नाच आमिष दाखवल असेल, काही महागडी वस्तू घेऊन दिली असेल, वाढदिवसाच गिफ्ट म्हणून सेक्स मागितला असेल किंवा मग काहीतरी फसवणूक करून केलेला सेक्स असेल. ते काहीही असो. पण त्यात मुलीची संमती असतेच. आणि म्हणून तो सेक्स होतो. दोघांची परवानगीने होतो म्हणून त्याला सेक्स आणि मराठीत प्रेम अस म्हणतात नाहीतर तो बलात्कारच ठरला असता.
पण होतो तो सेक्सच. बर लग्नाआधी केला काय आणि लग्नानंतर केला काय ? फरक काय पडतो ? हा लग्नाआधीचे मुलगा किंवा मुलगी वेगळे असतील आणि लग्नानंतर वेगळे. शरीराचा बदल होईल फक्त पण बाकी सगळी क्रिया सारखीच. तरी पण जुन्या वयाच्या लोकांच अस मत आहे कि, लग्नाआधी सेक्स करण चुकीच आहे. पण बघा मला तरी अस वाटत कि, नुस्त आईशेजारी उभ राहील आणि बघितल तर कुणाला चपात्या ( पोळ्या ) लाटता येणार नाही. आणि आल्याच तरी त्या गोल होणार नाहीत. तसच लग्नानंतर सेक्स करताना तो कसा करायचा हेच जर माहित नसेल किंवा माहित असल तरी कधी केला नसेल तर आनंद, सुख , चरमसुख मिळण्याऐवजी फक्त अवघडलेपणा व्यक्त होईल. त्यामुळे सेक्स करण काहीही गैर नाही. हा पण तो करत असताना  दोघांची नुसती परवानगी असण हे महत्वाच नाही. तर प्रोटेक्शन घेण हि महत्वाच आहे. पण हल्ली होत असलेल्या लोकसंख्या वाढीच्या विरोधी जी जनजागृती चालली आहे त्याचा विसर जो तो करतोय अस आपण म्हणतो. पण जर का कुठ निर्जल स्थळी जावा फिरायला. बिसलेरीच्या वाटली पेक्षा कोन्डोमची पाकीट जास्त पडलेली दिसतील. पण तरीही काहींच अस मत आहे कि कंडोममुळे काही आनंदाची जाणीव होत नाही. त्याशिवाय सेक्स करताना बर वाटत. पण खर कारण तर हे आहे कि ते कंडोम विकत कस आणि कुठून घ्यायचं. जेवढी लाज पिरीयडसचे pad घेताना वाटत नाही त्याहून खूप मेल्याहून मेल्यासारख होत कंडोम मागताना. का ? त्यांनाच माहित. पण तरीही. कंडोम असेल तरी आणि नसेल तरीही भीतीने पुरुष जात स्त्रीला काय काय गोळ्या खायला लावतात. नको नको ती फळ जात नसताना खायला लावतात. फळभाज्या उगीचच खायला लावतात, आणि महिन्याची तारीख येईपर्यंत उगाचच स्त्रीला त्रास देत राहतात. हि झाली एक बाजू पण तरीही लग्नाआधी सेक्स करण चुकीच नाही. पण प्रोटेक्शनच्या नावाखाली नामांकित किंवा खासगी बनवलेल्या गोळ्या खाणे. कंडोमचा वापर करण्यापासून लांब राहणे. चुकून राहिलेच दिवस स्त्रीला तर ते मुल पडून टाकणे यामुळे होतो त्रास फक्त स्त्रीला. छेडछाड होते स्त्रीच्या शरीराची. बाकी सेक्स करण गुन्हा नाही. उलट तो आनंद आहे. पण तो करताना परवानगी तर हवीच दोघांची पण ती करण्याची पद्धत पण बरी असावी. इतकच......
    

1 टिप्पण्या